नागपूर: मेट्रोच्या डबलडेकर पुलाचे काम निर्माणाधीन आहे. पुलावर तेवढ्या जागेवरचे काम झाले की, तेथील माती आणि सिमेंट साफ केले जाते. पण आज सकाळी ते साफ केल्यानंतर कामगार ते उचलण्याचे विसरला आणि ती माती पावसाचे पाणी जाण्यासाठी केलेल्या छिद्रामधून खाली पडली, पण यामध्ये घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे मेट्रोच्या कार्पोरेट कम्युनिकेशनचे डीजीएम अखिलेश हळबे यांनी सांगितले.<br /><br /><br />#NagpurMetro #Nagpur #BreakingNews #Sakal #DevendraFadnavis #BreakingNewsToday #NewsToday #ViralVideo #Newmarathi #MahaMetro